अभंग→सुंदर ते ध्यानSundar Te Dhyan📤 Share📋 Copy♡ FavoriteमराठीEnglishसुंदर ते ध्यानसुंदर ते ध्यान उभे विटेवरी। कर कटेवरी ठेवून या॥ तुळशी हार गळा कासे पितांबर। आवडे निरंतर हेचि ध्यान॥ मकर कुंडले तळपती श्रवणी। कंठी कौस्तुभमणी विराजीत॥ तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख। पाहीन श्रीमुख आवडीने॥आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→