अभंग→आता कोठे धावे मनAata Kothe Dhave Man📤 Share📋 Copy♡ FavoriteमराठीEnglishआता कोठे धावे मनआता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले आज॥ भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद॥ १ ॥ प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखाशी॥ २ ॥ तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोंगे खरे माप॥ ३ ॥आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→